साडी Perfectly नेसायची सोपी Trick | How to wear Saree for Beginners | Easy Saree Draping Tutorial

2021-12-13 6

साडी Perfectly नेसायची सोपी Trick | How to wear Saree for Beginners | Easy Saree Draping Tutorial
#lokmatsakhi #HowToWearaSareePerfectly #howtowearsaree #sareedraping

वेडिंग सीझनमध्ये चापून चोपून पटकन साडी नेसता यावी आणि आपण सगळ्यात सुंदर दिसावं असं सगळ्यांना वाटतं.. पण साडीच्या निऱ्या आणि पदर काढताना खूप त्रास होतो.. परफेक्ट निऱ्या आणि पदर काढता आला नाही तर साडीचा संपूर्ण लूक बिघडतो.. म्हणूनच पटकन परफेक्ट निऱ्या आणि पदर काढण्याची सोपी ट्र्रीक पाहा आमच्या या व्हिडीओमध्ये